शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

१९ हजार कोटींची कृषी वीजबिल थकबाकी

By admin | Updated: June 29, 2017 01:37 IST

राज्यातील शेतकऱ्यांकडे १९ हजार १३१ कोटी रुपयांची कृषी वीजबिल थकबाकी असून या थकबाकीपैकी दंड आणि व्याजाची रक्कम ८ हजार २५ कोटी रुपये आहे.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांकडे १९ हजार १३१ कोटी रुपयांची कृषी वीजबिल थकबाकी असून या थकबाकीपैकी दंड आणि व्याजाची रक्कम ८ हजार २५ कोटी रुपये आहे. ते माफ करण्याची मागणी आता पुढे आली आहे.ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, पूर्ण १९ हजार कोटींची वीज थकबाकी माफ करणे अजिबात शक्य होणार नाही. दंड आणि व्याजाची रक्कम माफ करण्याचा विचार केला जाऊ शकतो. अर्थात राज्यावर आधीच ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा बोजा पडलेला असताना वीज थकबाकीचा दंड व व्याजाची रक्कम माफ करणे कितपत शक्य होईल, हा प्रश्न आहे. कारण, कोणतीही थकबाकी माफ करायची तर तेवढी रक्कम राज्य शासनाला अदा करावी लागेल. कृषी वीज थकबाकीदारांची जिल्हावार थकबाकी (आकडे कोटी रु.मध्ये) अकोला २४८, बुलडाणा ७५४, वाशिम २९३, अमरावती ६३९, यवतमाळ ७२३, औरंगाबाद १३१९, जालना ९३१, सातारा १७९, सोलापूर २०९७, ठाणे ०.६२, चंद्रपूर ३३ भंडारा ६० गडचिरोली २२, गोंदिया ३५, धुळे ५८४, जळगाव १५११, नंदुरबार ३४८, पालघर ३, रायगड १.२५, रत्नागिरी ०.३९, सिंधुदुर्ग ०.३२, कोल्हापूर ७९, सांगली ३५४, बीड १०८६, लातूर ६९९, उस्मानाबाद ८७२, नागपूर २०५, वर्धा ८६, हिंगोली ४८७, नांदेड ८७१, परभणी ७१८, अहमदनगर २०८१, नासिक ८८९, पुणे ९१५.