शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१९ जणांना जेवणातून विषबाधा

By admin | Updated: May 10, 2017 03:10 IST

कर्जत कशेळे येथे सोमवारी रात्री हळदी समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांची तब्येत खालावली होती. त्यांना त्वरित कशेळे ग्रामीण रूग्णालयात हलवले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत कशेळे येथे सोमवारी रात्री हळदी समारंभात जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांची तब्येत खालावली होती. त्यांना त्वरित कशेळे ग्रामीण रूग्णालयात हलवले. सोमवारी रात्री कशेळे येथे हळदी समारंभ सुरू होता. या वेळी केलेल्या भोजनामध्ये मशरूमच्या भाजीचा समावेश होता. पाहुण्यांनी ही भाजी खाल्ल्यावर त्यांना मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या. त्यांना लगेच रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण हंकारे यांनी त्यांची उपचार केले. सोमवारी रात्री दाखल केलेल्या १९ रु ग्णांपैकी १८ रु ग्णांना मंगळवारी उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर एका रु ग्णावर अजूनही उपचार सुरू आहेत. जेवणातून विषबाधा झाल्याने १९ जणांना दाखल केले होते. त्यातील १८ जणांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा झाल्याचे कशेळे ग्रामीण रूग्णालयातील डॉ. बाळकृष्ण हंकारे यांनी सांगितले.