शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१८० आमदार घेऊनच दर्शनाला येईन!

By admin | Updated: November 5, 2014 04:13 IST

वीच्या आशीर्वादाने शिवसेनेने विधानसभेत मोठे यश संपादित केले आहे़ या वेळी ६३ आमदार घेऊन दर्शनाला आलो आहे

लोणावळा : देवीच्या आशीर्वादाने शिवसेनेने विधानसभेत मोठे यश संपादित केले आहे़ या वेळी ६३ आमदार घेऊन दर्शनाला आलो आहे, लवकरच मी १८० आमदार घेऊन दर्शनाला येईन व सर्वांना अभिमान वाटेल असे खरेखुरे रयतेचे राज्य निर्माण करीन, असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकवीरा देवीच्या साक्षीने केल्याने राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.पक्षाच्या नवनिर्वाचित ६३ आमदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी कार्ला (ता. मावळ) येथील गडावर येत एकवीरा देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी व पुत्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे होते.शिवाजी पार्क येथून सर्व आमदार खासगी वाहनांमधून, तर ठाकरे हेलिकॉप्टरने गडावर पावणेबाराला दाखल झाले़ देवीचे दर्शन, आरती व ओटीभरण करून पुढील काळात यापेक्षा मोठे यश मिळू दे, असे साकडे ठाकरे दाम्पत्याने घातले़ उद्धव ठाकरे यांनी या वेळी राजकीय भाष्य टाळले. तरीही त्यांच्या बोलण्यातून यापुढे स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा मानस स्पष्टपणे जाणवत होता़ ते म्हणाले, शिवसेना हिंदुत्वाची परंपरा कदापि सोडणार नाही. जे कार्य जनतेने आमच्या खांद्यावर सोपवले आहे, त्यामध्ये यश मिळावे यासाठी सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. सर्वांना अभिमान वाटेल असे रयतेचे राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव म्हणाले. (प्रतिनिधी)