शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार महिलांनी केली मदत

By admin | Updated: March 6, 2016 03:34 IST

जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मातृवंदन समारंभात मलबार हिल विभागातील १८ हजार महिलांनी १०-१० रुपये एकत्र करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाकरिता मुख्यमंत्री

मुंबई : जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मातृवंदन समारंभात मलबार हिल विभागातील १८ हजार महिलांनी १०-१० रुपये एकत्र करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाकरिता मुख्यमंत्री मदत निधीमध्ये १ लाख ८० हजार रुपयांची मदत केली. भाजपा तसेच लोढाा फाउंडेशनद्वारे महिलांचा विकास आणि नवीन पिढीच्या संस्काराकरिता आयोजित तीन दिवसांच्या आयोजन उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना हे धनादेश देण्यात आले.या वेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, आजच्या महिलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव आहे. ती धीट होऊन आपली प्रतिभा, शक्ती आणि क्षमतेच्या बळावर सर्व मार्गावर यशस्वी होत आहे. समारंभाच्या अध्यक्षा मंजू लोढा या वेळी म्हणाल्या की, बदलत्या काळानुसार महिलांची सामाजिक जबाबदारीदेखील पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. मात्र त्या निर्विघ्नपणे पार पाडत आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जवळपास १० हजारांपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजक आ. लोढा या वेळी म्हणाले की, महिलाशक्तीच्या क्षमतेचे प्रदर्शन म्हणजे आजच्या पिढीला संस्कार मिळावेत, म्हणून या विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिवसाच्या पूर्वी आयोजित या कार्यक्रमात जवळपास २५ हजारांपेक्षा अधिक महिला सहभाग घेतील.