शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात १८ लाखांची हातभट्टी दारू जप्त

By admin | Updated: August 27, 2016 15:25 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूरात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत १८ लाखांची दारू जप्त केली.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २७ -  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गाड्यांचा ताफा मुळेगांव तांड्यात प्रवेश केला़ अचानक आलेल्या गाड्यामुळे मुळेगांव तांड्यावर अवैध दारू धंदेवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली़  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील तीन तांड्यावर धाड टाकून १७ लाख ९६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ शिवाय संशयितांच्या घरझडतीत ६ हजार २५० रूपयांची हातभट्टी दारू हस्तगत करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे़ 
दरम्यान, शनिवार २७ आॅगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांड्यावरील अवैध दारू तयार करणाºया ठिकाणावर धाड टाकली़ या धाडीत जिल्ह्यातील महावितरण, तालुका व शहर पोलीस व अन्य विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली़ या कारवाईत १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ या कारवाईत १२ लाख ४० हजारांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे़ यात यात २१५ रिकामे बैरल, १२ लाकडी चाटू, १२ जर्मन पाटील, ११० ररबरी टयुबा शिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत़