शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याजवळ तिहेरी अपघातात १८ ठार

By admin | Updated: June 25, 2016 04:13 IST

नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक, वडाप जीप व दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ट्रक, वडाप जीप व दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात १८ जण ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत.अपघातात जीपचा चक्काचूर झाला. धुळ््यापासून १८ कि.मी. अंतरावरील भिरडाणे फाट्याजवळ हा अपघात झाला. मृत प्रवासी धुळ््याजवळच्या फागणे, मुकटी, अजंग आणि नवलनगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुकटी येथून प्रवासी घेऊन वडापची जीप धुळ््याकडे चालली होती. तर धुळ््याहून जळगावकडे चाललेल्या ट्रेलर ट्रकचे टायर फुटल्याने तो भिरडाणे फाट्याजवळ जीपवर आदळला. ट्रकच्या मागील बाजूचा दुचाकीलाही फटका बसला. ट्रकचालकासह दुचाकीस्वार जखमी झाले. मृतांची नावेमृतांमध्ये सुशील प्रेमराज खुराणा (वय ५५), रेखाबाई नरेंद्र सैंदाणे (वय ४५), चेतन नरेंद्र सैंदाणे (वय २०), रेखा भटू पाटील (वय ३५), विजय गुलाबराव पाटील (वय ४०, सर्व रा़ मुकटी ता़ धुळे), वसंत पंढरीनाथ पाटील, हेमलता मनोहर चौधरी, भारती हिरालाल बडगुजर (तिघे रा़ फागणे, ता़ धुळे), सीताबाई फुला अहिरे, रामलाल तुळशीराम तिवारी (दोघे रा़ अजंग, ता़ धुळे), सुलोचना राजेंद्र भदाणे (रा़ चोरवड, ता़ पारोळा), रफीक शेख इस्माईल (रा़ धुळे), सरिता विश्वनाथ पाटील (वय ४२, रा. नवलनगर), मंगलबाई भाऊसाहेब पाटील (वय ४५, रा. नवलनगर), योजना भटू पाटील (वय ४२, रा. फागणे), प्रताप पंडित ठाकरे (वय ४५, रा. नरव्हाळ, ता.धुळे), हिरकणबाई झिंगा पाटील (६०, रा. बाळापूर ता.धुळे), गोपीचंद पगारे (३५) अशी आहेत.जखमींमध्ये प्रशांत नागराज पाटील (वय १६), नूतन संजय पाटील (वय ४०) व संजय निंबा पाटील (वय ४५, रा. चिंचखेडा, ता. धुळे), रतनसिंग गुरुबक्षसिंग रंधावा (वय ३२, ट्रकचालक, रा. मोहाडी) व एक अनोळखी इसम हे बेशुद्ध आहेत. (प्रतिनिधी)