शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजपंपांसाठी १६०० कोटींची योजना

By admin | Updated: August 3, 2016 03:43 IST

राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली

मुंबई : राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली असून त्यासाठी निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. सातारा जिल्ह्यात कृषी पंपांच्या वीज जोडण्यांसाठी १४ हजार ६३६ अर्ज आलेले असतानादेखील केवळ ५ हजार ६७४ शेतकऱ्यांनाच जोडण्या देण्यात आल्या असल्याबाबतची लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी मांडली होती. यावेळी चव्हाण तसेच जयकुमार गोरे यांनी जोडण्यांअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे याकडे लक्ष वेधले. विदर्भ आणि मराठवाड्यात वीज पंपांचा २००५ पासूनचा अनुशेष होता तो आता दूर करून या दोन भागांना राज्याच्या इतर भागांच्या बरोबरीने आणलेले आहे. राज्यात अजून २ लाख १० हजार जोडण्या द्यावयाच्या असून त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)>अभियंत्यांना अधिकारइन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.