शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

१६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: April 13, 2015 11:39 IST

वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत

अकोला : वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विभागातील ५६पैकी १६ तालुक्यांमध्ये मार्चअखेर १ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने नोंदविले आहे. तर २ तालुक्यांमध्ये २ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे.गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी एकूण ११० कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामध्ये २१ कूपनलिका, ६९ विंधन विहिरी, ३ तात्पुरत्या पूरक नळ योजनांची दुरुस्ती, ७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि १० विहिरींचे अधिग्रहण आदींंचा समावेश आहे. गत आॅक्टोबरअखेरपर्यंत ३ तालुक्यांतील पाणीपातळीत घट झाली असून, उर्वरित ४ तालुक्यांत मात्र भूजल पातळीत वाढ झाल्याचे चित्र आहे.