शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेवरील विरार ते बॅकबे पहिल्या लोकलला १५० वर्षे पूर्ण

By admin | Updated: April 13, 2017 01:24 IST

बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान देशातील पहिली ट्रेन धावली आणि ही ट्रेन म्हणजे लोकल सेवा अशीच काहीशी ओळख देशभरातील प्रवाशांना झाली.

मुंबई : बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान देशातील पहिली ट्रेन धावली आणि ही ट्रेन म्हणजे लोकल सेवा अशीच काहीशी ओळख देशभरातील प्रवाशांना झाली. मात्र त्यानंतर पश्चिम रेल्वेवर सुरु झालेल्या विरार ते बॅकबे लोकल सेवेचा उल्लेख मात्र दिसून येत नाही. या लोकल सेवेला १२ एप्रिल रोजी १५० वर्षं पूर्ण झाली. असा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात पश्चिम रेल्वेला मात्र वेळ मिळाला नाही. मुंबई उपनगरीय मार्गावरील प्रत्यक्षात लोकल सेवांची नोंद ही १८६७ पासून सुरु झाली. त्यावेळी विरार ते बॅकबे दरम्यान दोन्ही दिशेला ट्रेन धावल्या होत्या आणि याच ट्रेनची प्रथम उपनगरीय लोकल अशी नोंद झाली. या ट्रेनला भाप इंजिनाव्दारे चालवण्यात आले होते. अशी विरार ते बॅकबे लोकल विरारहून ६.४५ वाजता सुटली आणि बॅकबेहून ५.३0 वाजता रवाना करण्यात आली. प्रवासा दरम्यान नीला (नालासोपारा), बसिन (वसई), पान्जो (वसईच्या दोन खाड्यांमधील अंतर), बेरेवला (बोरीवली), फादे, अंडारु (अंधेरी), सांताक्रु्रझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर) तसेच ग्रँन्ट रोड स्थानकात थांबली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी दिवसभरात या लोकलचे दोनच फेऱ्या होत होत्या. पहिली लोकल ही सहा डब्यांची होती. धुम्रपान करणाऱ्यांसाठी कक्ष राखीवहोता. दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातून सर्वात जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यासाठी एका फेरीचे भाडे हे ७ पैसे एवढ होते. तर तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी ३ पैसे भाडे होते. (प्रतिनिधी)- 1867 पासून पुढील २५ वर्षात चार विरार लोकल, एक बोरीवली लोकल, २७ वांद्रे लोकल अशा फेऱ्या वाढवण्यात आल्या. - 1900 या वर्षातील आठ वर्षात सेवांमध्ये वाढ करण्यात आली. विरार, बोरीवली, अंधेरी आणि वांद्रे स्थानकासाठी लोकल वाढू लागल्या.- 1925 रोजी वाफेरवरील इंजिन कालांतराने बंद करण्यात आले आणि त्याऐवजी विद्युत इंजिनाचा वापर सुरु झाला.