शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

स्मार्ट शहरांसाठी हवेत १५० अब्ज डॉलर

By admin | Updated: February 1, 2016 02:22 IST

केंद्र सरकारच्या देशात १०० शहरे स्मार्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी येत्या काही वर्षांत १५० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे

मुंबई : केंद्र सरकारच्या देशात १०० शहरे स्मार्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी येत्या काही वर्षांत १५० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची गरज आहे व त्यात खासगी क्षेत्राचा मोठा वाटा असेल. डिलाईटने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या १५० अब्ज डॉलरपैकी १२० अब्ज डॉलर खासगी क्षेत्रातील असतील.सरकारने याआधीच ७.५१ अब्ज डॉलरच्या प्रारंभिक खर्चासह स्मार्ट शहर मिशन आणि अटल मिशन फॉर रिजुविनेशन आॅफ अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन (अमृत) सुरू केले आहे. याद्वारे सध्या ५०० शहरांचा दर्जा सुधारला जात आहे. डिलाईट इंडियाचे वरिष्ठ संचालक पी.एन. सुदर्शन म्हणाले की, या शहरांना निधी कुठून द्यायचा हाच काळजीचा विषय आहे; परंतु स्मार्ट शहर प्रकल्पाचे व्यवस्थापन सरकारची निर्णय प्रक्रिया, धोरणे, नियामकीय रचना यासाठी आव्हानच आहे.