शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

विदेशी पर्यटनाच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक

By admin | Updated: June 21, 2016 17:55 IST

विदेशी पर्यटनाचे आमिष दाखवून मांडसांगवी येथील एकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अहमदाबाद

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 21 - विदेशी पर्यटनाचे आमिष दाखवून मांडसांगवी येथील एकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अहमदाबाद येथील पारस यादव याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांडसांगवी येथील ज्ञानेश्वर कारभारी पैठणकर (४६, मुक्ताई निवास) यांच्यासह त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला विदेशात पर्यटनासाठी जायचे होते़. या दोघांना संशयित पारस यादव (शॉप नंबर ३, ऊर्जा मोटेरा कॉम्प्लेक्स, शहानंद पार्कच्या समोर, स्टेडियम रोड, मोटेरा, अहमदाबाद) याने मी तुम्हाला विदेशातील पटाया येथे पर्यटनासाठी घेऊन जातो, असे सांगितले़ तसेच २५ एप्रिल २०१६ ते २७ एप्रिल २०१६ या कालावधीत १ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यावर भरण्यास सांगितली़ त्यानुसार या दोघांनी पैसे भरले मात्र पर्यटनाला न देता यादवने या दोघांचीही फसवणूक केली़.संशयित पारस यादव हा एका गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे़. दरम्यान, नाशिक पोलीस येत्या दोन दिवसांत त्याचा ताबा घेण्यासाठी पुणे येथे जाणार आहेत़.