शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१३ सख्ख्या भावंडांमध्ये साठीनंतरही एकमेकांचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 04:17 IST

लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही

रणजित शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्क

कुसुंबा (धुळे) : लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही सख्ख्या १३ भाऊ-बहिणींचा एकमेकांशी लळा कायम असल्याचे सुखावह दृश्य येथे दिसले. साठीओलांडलेल्या १३ भावंडांनी केसरताई बारीकराव शिंदे या बहिणीची पंचाहत्तरी धूमधडाक्यात साजरी केली.  कुटुंबातील सर्वात थोरली ८४ वर्षांची बहीणही त्यात सहभागी झाली होती. माहेरवाशीण द्वारकाबाई भामरे (८४), जावतराबाई भदाणे (७३), जिजाबाई नेरपगार (७१), वत्सलाबाई देसले (६९), विमलबाई पंडित (६७), कमलबाई शिरसाठ (६१), सुमनबाई निकम (५८), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंढरीनाथ ठाकरे (८२), रघुनाथ ठाकरे (८०), एकनाथ ठाकरे (७२), सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी धनराज ठाकरे (६५), उपप्राचार्य सुरेश दगडू ठाकरे ही भावंडे सोहळ््यात हरखून गेली होती. त्यांच्यासह मुली, जावई, नातू, सुना, नातेवाईकही उपस्थित होते.निर्व्यसन आरोग्याची गुरुकिल्लीकेसरतार्इंचे वडील दगडू झुगरू ठाकरे हे वावडे (अमळनेर) गावाचे १५ वर्षे सरपंच होते. त्यांच्या पत्नी कासुबाई यांनी मुलांना चांगले संस्कार केले. दोघेही सध्या हयात नाहीत. हे कुटुंब पूर्णत: निर्व्यसनी आहे. सर्व नातू, नात हे उच्चशिक्षित आहेत.आम्ही पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. सर्वांचे आरोग्य ठणठणीत आहे. लहानपणापासून एकमेकांचा असलेला लळा कायम आहे.- केसरताई शिंदे, कुसुंबा