शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

1.28 कोटी विद्याथ्र्याना खुषखबर

By admin | Updated: June 11, 2014 02:23 IST

1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले.

मोफत पुस्तके अन् गणवेश : राजेंद्र दर्डा यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शाळा 16 जूनपासून सुरू होत असून त्या निमित्त प्रवेशोत्सव साजरा करून त्याच दिवशी 1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दर्डा यांनी सांगितले की, मध्यान्ह भोजन तयार करणो आणि वाटप या कामात शिक्षक वा विद्याथ्र्याचा वापर करणा:या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील 8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून 55 हजार शाळांना संगणक पुरविण्यात आले आहेत.
बारावीच्या परीक्षेत राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना इंटरनलचे 2क् टक्के गुण मिळतात. त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढते या मुद्याबाबत राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले की सीबीएसई बोर्डात इंटरनलचे 4क् टक्के गुण दिले जातात. थिअरीमध्ये जास्तीत जास्त गुण राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना मिळावेत यासाठी लक्ष दिले जाईल, असे ते 
म्हणाले. थिअरीच्या गुणांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी अपेक्षा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी या निमित्ताने व्यक्त केली. 
वेतनेतर अनुदान, नवीन शाळांना परवानगी आदींबाबत चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काही आरोप केले होते. दर्डा 
यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्यावर्षी 266 कोटी रुपयांचे 
वेतनेतर अनुदान देण्यात आले. 
अनेक वर्षे ते देण्यातच येत नव्हते. बृहत आराखडय़ानुसार 144 
गावांसाठी शाळांचे अर्ज आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात प्रकरणाचा निकाल लवकर 
लागून यंदाच या शाळा सुरू 
व्हाव्यात हा शासनाचा प्रय} आहे. 
उर्दू शाळा,  कनिष्ठ महाविद्यालयांचा आराखडा तयार करण्यात 
आला आहे. 
चर्चेमध्ये सुभाष देसाई, लक्ष्मणराव ढोबळे, नवाब मलिक,शिशिर शिंदे, प्रकाश शेंडगे, आदी सदस्यांनी भाग घेतला. 
 
पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था - जितेंद्र आव्हाड
च्राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विभागाच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.
च्अक्कलकोटच्या (जि.सोलापूर)रस्ते विकासासाठी दीड कोटी रुपये देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी केली.
च्चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाच्या 1क्3 महाघोटाळ्यांची माहिती आपण वारंवार देत आहोत पण त्याची दखल घेतली जात नाही, अशी टीका केली. त्यावर, अधिवेशन संपण्याआधी त्यांचे उत्तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण देऊ, असे उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री या प्रकरणांवर मौन बाळगून भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.