शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत स्वाइन फ्लूचे १२४ रुग्ण

By admin | Updated: February 17, 2015 01:38 IST

महिनाभरात चार जणांचा बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूचे आणखी १२४ संशयित रुग्ण अमरावतीमध्ये आढळून आले आहेत़

अमरावती : महिनाभरात चार जणांचा बळी घेणाऱ्या स्वाइन फ्लूचे आणखी १२४ संशयित रुग्ण अमरावतीमध्ये आढळून आले आहेत़ जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. पैकी १२४ रुग्णांना टॅमी फ्लू या औषधीच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आला आहे. १८ रुग्णांच्या घशातील थुंकीचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. इर्विन रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या इलाजासाठी १३ रुग्णांना दाखल करण्यात आले. सोमवारी पुन्हा पाच रुग्ण दाखल झालेत. अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांतील एकूण ५१२ रुग्णांची स्क्रीन टेस्ट करण्यात आली. पैकी १९६ रुग्णांना स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर टॅमी फ्लूचा इलाज सुरू करण्यात आला. या रुग्णांवर डॉक्टरांची सतत देखरेख आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)