शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विकास अधिकाऱ्यांची १२ पदे जिल्ह्यात रिक्तच

By admin | Updated: September 19, 2016 03:09 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत.

रवींद्र साळवे,

मोखाडा- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आदिवासी विभाग आरोग्य विभागाबरोबर एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाडीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे परंतु पदच रिक्त असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्या पोरक्या झाल्या आहेत. त्यामुळे कुपोषण कसे आटोक्यात येणार असा प्रश्न निर्माण होत असून येत्या २१ तारखेला या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे या भागाचा दौरा करणार आहेत या नंतर तरी ही रिक्त पदे भरली जातील का असा प्रश्न आहे. पालघर जिल्यात जव्हार, मोखाडा, पालघर, वसइर्, विक्र मगड , डहाणू, तलासरी, वाडा असे आठ तालुके असून जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पीडित असून मोखाड्यात ४९३ बालके मुत्यूच्या दाढेत आहेत. जिल्हयात एका वर्षात ६०० बालके दगावली आहेत . >भीषण वास्तव कळालेमोखाड्यात जुलै महिन्यात १२ बालके कुपोषणाने दगावलीत सागर वाघ आणि ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने बळी घेतल्यानंतर कुपोषणाचे वास्तव समोर आले. आता तरी शहाणपण सुचून या कुपोषणावर उपाय योजना केली जाईल का असा सवाल आहे.