शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह भोजनाची ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा; २ गंभीर

By admin | Updated: January 4, 2015 02:46 IST

तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली.

सोलापुरातील घटनाकरमाळा (सोलापूर) : तालुक्याच्या कोर्टी येथील शिवाजी विद्यालयातील ११५ विद्यार्थ्यांना शनिवारी शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. त्यापैकी ६४ जणांवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात तर ४९ जणांवर कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माध्यान्ह भोजनाचा शिजवलेला भात खाल्ल्याने तब्बल ११५ विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. मुख्याध्यापक छगन माने व इतर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना तातडीने कोर्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे सर्वच विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ६६ विद्यार्थ्यांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. (वार्ताहर)च्कोर्टी येथील शिवाजी विद्यालयात सकाळी शिजवलेल्या भाताचा कुबट वास येत असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले होते, पण याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे सांगितले गेले.च्शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचा व विद्यालयाच्या संस्थेत पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट असल्याने हा प्रकार झाला असावा, असा बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचा सूर होता.