शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ११ टेक्सटाईल्स पार्क उभारणार

By admin | Updated: January 12, 2016 02:07 IST

जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे

जालना : जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे राज्यात ११ टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी विदर्भात ६ व मराठवाड्यात ५ असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. जालनामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मध्यप्रदेशातील कृषी विकास दर वाढीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, केवळ शेततळ्यांमुळेच हे राज्य ३४ टक्के कृषी विकास दर गाठू शकले. यानंतर मागेल त्याला शेततळे देण्याची योजना राज्य सरकारची असून, आगामी पाच वर्षांत पाच लाख शेततळे उभारण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू असून, शाश्वत शेतीसाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यासाठी सरकारने वीज, पाणी, बियाणे या सुविधांसाठी गतवर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यंदा ५ हजार कोटींची करणार असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)- पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, तसेच जलसाठांच्या विकेंद्रीकरणसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली.- पाच वर्षांत २० हजार गावांत ही योजना राबविली जाणार असून याचे चांगले परिणाम दिसून येत आहे. - एकाच वर्षात २४ टीएमसी पाणी साठवले गेले असून १४०० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातील ४०० कोटी रुपये शेतकरी आणि सर्वसामान्यांनी दिले आहेत.