शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

११ अधीक्षक अभियंत्यांना बढती

By admin | Updated: May 15, 2015 02:12 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील ११ अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली. तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच या खात्यात बढतीचा निर्णय झाला

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील ११ अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली. तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच या खात्यात बढतीचा निर्णय झाला.ज्या अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली आहे त्यांची नावे व पदे अशी - पी.एम. किडे - मुख्य अभियंता औरंगाबाद प्रादेशिक विभाग, आर.आर. केडगे - नाशिक प्रादेशिक विभाग, यू.पी. देबडवार - एमएसआरडीसी; मुंबई, बी.एन. ओहोळ - एमएसआरडीसी, एम.एन. डेकाटे - महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ; मुंबई, सी.व्ही. तुंगे - विशेष प्रकल्प मुंबई, एस.एस. जोशी - एमएसआरडीसी; मुंबई, जी.जी. बैरागी - एमएसआरडीसी; मुंबई, एस.के. चॅटर्जी - एमएसआरडीसी; मुंबई, व्ही.एस. देशपांडे - एमएसआरडीसी; मुंबई, ए.बी. गायकवाड - एमएसआरडीसी; मुंबई. बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, येत्या १० दिवसांत उपअभियंता ते कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता अशा पदोन्नती देण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)