शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

१०८२ विसरभोळे प्रवासी

By admin | Updated: February 6, 2016 09:29 IST

रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले.

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले. यापैकी सर्वाधिक १०८२ कॉल रेल्वेत बॅग विसरलेल्या व्यक्तींचे होते.त्यानंतर प्रवाशांचे अन्य सामान हरविल्याचे २३७ कॉल आले होते. जवळपास १0 लाख ६२ हजार २५ रुपये किंमतीच्या वस्तू आणि सामान सापडले व ते प्रवाशांना परत करण्यात आले. यात ६ लाख ४ हजार ९00 रुपये किंमतीचे २0 लॅपटॉप, १ लाख १00 रुपये किंमतीचे १६ मोबाईल, तीन लाख रुपये किंमतीचे १२0 ग्रॅम सोने आणि ५७ हजार २५ रुपये रोख रक्कमचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)कॉलची कारणे व संख्याअपघातग्रस्तांना मदत - ९२सीआरपीसी/आयपीसी - ६संशयित बॅगांबाबत कॉल - १0८संशयित इसमांबाबत कॉल - १३बॅगा विसरल्याचे कॉल - १,0८२अन्य सामान हरविल्याचे कॉल -२३७ मारामारी/भांडणाबाबतचे कॉल - ५६हरविलेल्या व्यक्तीसाठी कॉल - ३९फेरिवाल्यांबाबत कॉल - ६विकलांगबाबत कॉल - २३महिला डब्याबाबत कॉल - ८३ रेल्वे प्रशासनाविषयी कॉल - १३बॉम्ब अफवांचे कॉल - ४