शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात दाखल होणार १०० अत्याधुनिक वाहने

By admin | Updated: January 9, 2016 03:59 IST

जंगलातील वाढते अतिक्रमण, वन्यपशूंच्या संरक्षणाची समस्या गंभीर झाल्याने राज्य शासनाने वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये नामांकित कंपनीची १०० अत्याधुनिक वाहने

अमरावती : जंगलातील वाढते अतिक्रमण, वन्यपशूंच्या संरक्षणाची समस्या गंभीर झाल्याने राज्य शासनाने वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये नामांकित कंपनीची १०० अत्याधुनिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भंगार अवस्थेत असलेल्या वाहनांपासून वनाधिकाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे.जंगलात गस्त करणे अथवा वन्यपशूंचे रेस्क्यू आॅपरेशन करण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडे सुस्थितीतील वाहने नव्हती. मात्र, आता अत्याधुनिक वाहने मागविण्यात येत असल्याने वनकर्मचाऱ्यांना हालचाली करणे सोयीचे होणार आहे.ही वाहने वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या ताब्यात दिली जाणार आहेत. वाहनांमध्ये जंगल, वन्यपशूंच्या संरक्षणासाठी आवश्यक साहित्य, शस्त्रे असतील.राज्यातील ११ प्रादेशिक वनविभाग तसेच सहा व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही वाहने मिळणार आहेत. या वाहनांचा रंग हिरवा असणार आहे. वाहनांवर निळा दिवा लावण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली आहे. वनाधिकाऱ्यांच्या वाहनांवर प्रथमच दिवे लावण्याची मुभा मिळाल्याने महसूल, पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचा हुद्दा वाढीस लागणार आहे. (प्रतिनिधी)अन्य विभागांच्या तुलनेत वनविभागही मागे राहू नये, यासाठी आधुनिक प्रणालीची वाहने खरेदी करण्यात येत आहेत. वनविभागाचा वाढता व्याप बघता ही वाहने जंगल संरक्षण आणि वन्यपशूंच्या सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरतील.- सुधीर मुनगंटीवार, वने, अर्थमंत्री