शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१0 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: September 28, 2016 02:00 IST

अकोला जिल्ह्यातील टाकळी खुर्द येथील घटना; चोहोट्टा परिसरात खळबळ .

चोहोट्टा बाजार(जि. अकोला), दि. २७- जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या एका १0 वर्षीय चिमुकलीवर याच गावातील ३0 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना टाकळी खुर्द येथे सोमवारी दुपारी घडली. या आरोपीस दहीहांडा पोलिसांनी २४ तासाच्या आतच बेड्या ठोकल्या.दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी खुर्द येथील रहिवासी तसेच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ४ थीला शिकणारी १0 वर्षीय चिमुकली सोमवारी दुपारी जेवणाच्या सुटीदरम्यान तिच्या मैत्रीणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. दोघीही घराकडे जात असताना वाटेत रुपेश सुभाष खंडेराव (३0) या नराधमाने दोन्ही चिमुकलींना चॉकलेट देण्याचे आमिष देऊन स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर यामधील एका मुलीला चॉकलेट आणण्यासाठी गावातीलच दुकानावर पाठवले. सोबतची मुलगी चॉकलेट आणण्यासाठी किराणा दुकानावर गेल्यानंतर त्याने दुसर्‍या चिमुकलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी चिमुकलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत चिमुकली घरी आली परंतु आईवडील नसल्याने ती शाळेत गेली. घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकलीला बघून शाळेतील शिक्षिकांनी तिची विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शिक्षकांनी ही माहिती मुलीच्या आई-वडिलांना सांगितली. या माहितीवरू न पीडितेच्या वडिलांनी दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दहीहांडा पोलिसांनी आरोपी रुपेश खंडेराव याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (लैंगिक अत्याचार), ५११ नुसार गुन्हा दाखल के ला. या घटनेनंतर आरोपी खंडेराव फरार झाला होता; मात्र दहीहांडा पोलिसांनी त्यास २४ तासांच्या आत मंगळवारी सायंकाळी अटक केली. बुधवारी त्याला आकोट येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या रुपेश खंडेराव याला अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आरोपीने चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.जी. के. वनारे,ठाणेदार, पोलीस स्टेशन, दहीहांडा.