शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 25, 2016 04:09 IST

राज्य पोलीस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून, गृह विभागाने शुक्रवारी १० अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी रवानगी केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील

मुंबई : राज्य पोलीस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून, गृह विभागाने शुक्रवारी १० अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी रवानगी केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली असून, अजित पाटील यांना पदोन्नती देऊन नांगरे-पाटील यांच्या जागेवर औरंगाबादला पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक जी. एम. पाटील यांची अहमदनगर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी (नागरी हक्क संरक्षण), अमोघ गावकर यांची सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकपदी, सुनील फुलारी यांची राज्य राखीव पोलीस दल क्र.१, पुणे येथे, नागपूरच्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांची नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षकपदी, महेश घुर्ये यांची राज्य राखीव पोलीस दल क्र.८च्या (मुंबई) कमांडंटपदी, भारत तांगडे यांची जालना येथील राज्य राखीव पोलीस दल क्र.३ येथे आणि पंजाबराव उगले यांची नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)अजित पाटील हे पुणे येथे आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील यांच्याशिवाय कैसर खालीद यांनाही महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.