शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १० अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 6, 2017 03:44 IST

राज्यातील आणखी १० सहाय्यक पोलीस आयुक्त/उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील आणखी १० सहाय्यक पोलीस आयुक्त/उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.फोर्सवन मुंबईचे उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांची नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर मुंबईचे सहाय्यक आयुक्त शीलवंत ढवळे यांची लातूर शहर उपविभागीय अधिकारीपदी, रायगडमधील अलिबागचे उपविभागीय अधिकारी अनिल सारदळ यांची मुंबईत सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली असून ठाणे शहरचे सहायक आयुक्त नंदकुमार घोरपडे यांची पुणे लोहमार्ग उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरीचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांची १ जुलैपासून येथील मुरबाड विभागाचे उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यातील वाईचे उपविभागीय अधिकारी राजाराम पाटील यांची कोल्हापूर शाहुवाडीच्या उपविभागीय अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे गणेश मोरे यांची येथील दौंडच्या उपविभागीय अधिकारी पदावर आणि नाशिकच्या मालेगाव शहरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांची मालेगाव ग्रामीण उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तसेच औरगाबाद शहराच्या सहाय्यक आयुक्त रुपाली दरेकर यांची सोलापूर शहराच्या सहाय्यक आयुक्तपदी आणि जळगाव अळमनेरचे उपविभागीय अधिकारी शेख  रफीक शेख युसूफ यांची  धुळ्यातील शिरपूरच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.थोरात नंदुरबार उपविभागीय अधिकारीपोलीस उपअधीक्षकपदावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र साळुंखे यांची अहमदनगरच्या कर्जत उपविभागीय अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजलक्ष्मी शिवणकर यांची नांदेड शहर उपविभागीय अधिकारीपदावर आणि अशोक थोरात यांची नंदुरबार उपविभागीय अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे.