शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या दोन बिस्कीटासह १० लाखांचा ऐवज जप्त

By admin | Updated: December 29, 2016 21:16 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी सोन्याच्या दोन बिस्कीटासह तीन व्यक्तींना अटक केली

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 29 - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी सोन्याच्या दोन बिस्कीटासह तीन व्यक्तींना अटक केली. ते इसम तेलंगणा येथील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कृष्णमूर्ती यासमनी (जमीकुठा, करिमनगर), सुरेश व्यंकटेशम उटनुर (आसीफाबाद) आणि सलाउद्दीन उर्फ सलीम बशिरऊद्दीन शेख (आसीफाबाद) अशी त्यांची नावे आहेत. बसस्थानकासमोरील जिल्हा उद्योग केंद्रासमोर एक लाला रंगाची मारोती स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. टी. राठोड यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता तीन व्यक्ती वाहनामध्ये बसलेले दिसले. त्यांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागल्याने संशय बळावला. त्यामुळे कारची झडती घेतली असता सोन्याची दोन बिस्कीटे आढळून आली. त्यासंदर्भात ते काहीही सांगू शकले नहेत. यावरून या तिघांनाही कार व बिस्कीटासह ताब्यात घेऊन कारवाई केली. बिस्कीटे प्रत्येकी २०० ग्रॅमची असून सहा लाख रूपये किंमतीची आहेत. या सोबतच दोन मोबाईल, कार असा एकूण १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.