शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

महावितरण अधिकाऱ्यास १० दिवसांची शिक्षा

By admin | Updated: April 27, 2016 06:29 IST

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला : रोहित्रासाठी ग्राहकाने केलेल्या खर्चाची परतफेड करताना, दोन शून्य जास्त लावून महावितरणचा तोटा करणाऱ्या तसेच यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी १० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या अधिकाऱ्याची वैयक्तिक संपत्ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.विद्युतपुरवठ्यासाठी अकोला एमआयडीसीमधील न्यू दिनार ट्रेडिंग कंपनीने महावितरणकडे अर्ज केला होता. त्यासाठी रोहित्र आवश्यक असल्याने, रोहित्राचा खर्च आधी कंपनीने स्वत: करावा आणि नंतर देयकातून महावितरण त्याची प्रत्येक महिन्यात कंपनीला परतफेड करेल, असे ठरले होते. त्यानुसार कंपनीने रोहित्रासाठी २ लाख ७१ हजार ७९६ रुपये खर्च केले आणि हा खर्च महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा करताना २ लाख ७१ हजार ७९६ रुपयांऐवजी त्यावर दोन शून्य वाढवले. त्यामुळे कंपनीच्या खात्यात २ कोटी ७१ लाख ७९ हजार ६०० रुपये जमा करण्याचे रेकॉर्डवर आले. या रकमेची प्रत्येक महिन्यात परतफेड करीत असताना, महावितरणच्या लक्षात ही चूक आली, तोपर्यंत न्यू दिनार कंपनीला तब्बल १८ लाख ५६ हजार ८०६ रुपये जास्त दिल्याचे उघड झाले.