शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विदर्भ भवनासाठी १ कोटी!

By admin | Updated: April 4, 2016 02:07 IST

मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली

ठाणे : मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली. या भवनातून तरुणांना रोजगार आणि महिलांना त्यांच्या पायावर कसे उभे करता येईल, आदींविषयक मार्गदर्शन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.मुंबई-ठाणे विभागातील वैदर्भीय बांधवांचे २२ वे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी ठाण्याच्या गडकरी येथे पार पडले. संमेलनाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विदर्भभूषण म्हणून डॉ. राणी अभय बंग आणि भय्यूजी महाराज यांचा सत्कार केला. सत्कारमूर्तींना रोख एक लाख, स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच विदर्भ उद्योगश्री म्हणून मंगलजी चव्हाण आणि राम देवाणी यांनाही गडकरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.> हा माहेरचा पुरस्कार - डॉ. राणी बंगमी विदर्भाची कन्या आणि सून असून हा माहेरचा पुरस्कार असल्याचे गौरवोद्गार विदर्भभूषण डॉ. राणी बंग यांनी काढले. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाहीतर माझे पती अभय बंग, गडचिरोलीची जनता, संस्थेचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शकांचा असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.