शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: May 25, 2024 07:38 IST

'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत...

अभिलाष खांडेकर -

भोपाळ : मध्य प्रदेशात उघडकीस आलेल्या नर्सिंग महाविद्यालयांच्या घोटाळ्यात गुंतलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे तसेच त्याव्दारे या महाविद्यालयांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे यादव सरकारने ठरविले आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या घोटाळ्याची सीबीआयने चौकशी केली. सीबीआयचे इन्स्पेक्टर राहुल रा यांना बडतर्फ करण्यात आले असून, अन्य काही जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते. त्यातील काही लोकांवर याआधीच गुन्हे दाखल झाले आहेत. 

सीबीआयचे डीएसपी आशिष प्रसाद, सुशीलकुमार माजोका आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन शिक्षणाचे दुकान उघडून बसलेले काही महाविद्यालयांचे संचालक यांच्यावर एफआयआरही दाखल झाले आहेत.

...असा झाला  घोटाळानर्सिंग महाविद्यालयाचा घोटाळा २०२१मध्ये सर्वप्रथम उजेडात आला हाेत. ३६४ कॉलेजचा सीबीआयने तपास केला. त्यातील १७० महाविद्यालयांमध्ये योग्य व्यवस्था होती. मात्र, ६६ महाविद्यालयांमध्ये नर्सिंगचा अभ्यासक्रम चालविण्यासाठी पुरेशा सुविधाच नव्हत्या. बाकीच्या महाविद्यालयांतील स्थिती ही यथातथाच होती, असे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.