शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतात फवारणी का करता म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

शिवाजी चौकातून दुचाकीची चोरी लातूर : शहरातील शिवाजी चौकातील वाहनतळावर पार्किंग केलेल्या एमएच २४ व्ही ५३९५ या क्रमांकाच्या दुचाकीची ...

शिवाजी चौकातून दुचाकीची चोरी

लातूर : शहरातील शिवाजी चौकातील वाहनतळावर पार्किंग केलेल्या एमएच २४ व्ही ५३९५ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना २५ रोजी घडली. याबाबत गणेश विठ्ठल नरहरे (रा. पाच नंबर चौक, आवंतीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घराकडे पायी जाताना मोटारसायकलची धडक

लातूर : पाच नंबर चौकातून घराकडे पायी जात असताना विवेकानंद शाळेसमोर भरधाव वेगातील एमएच २४ एव्ही ८५४२ या क्रमांकाच्या दुचाकीला चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी बालाजी सूर्यकांत हांडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, डोक्याला व तोंडाला मार लागून गंभीर जखम झाली आहे. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून एमएच २४ एव्ही ८५४२ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तितली पंती नावाचा जुगार; एकास अटक

देवणी : तितली पंती नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना देवणी तालुक्यातील जवळगा येथे एक जण आढळून आला. या वेळी पोलिसांनी रोख ३ हजार ५२० व जुगार साहित्य जप्त केले आहे. याबाबत पो.उप.नि. नारायण लिंबाजी डप्पडवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश्वर नागोराव भंडारे (रा. जवळगा, ता. देवणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. साळुंके करीत आहेत.

मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून फिर्यादी प्रणव नवनाथ कदम (रा. श्रीनगर) यांना मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोहेल शेख व अन्य दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि. देशमुख करीत आहेत.