शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विलासराव म्हणजे प्रगल्भ जाणीव अन्‌ आत्मविश्वास असलेले नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST

अध्यक्षस्थानी स्वारातीम मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भोसले होते. यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, स्वत:विषयी प्रगल्भ जाणीव असलेल्या विलासरावांच्या जवळ प्रचंड ...

अध्यक्षस्थानी स्वारातीम मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भोसले होते. यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, स्वत:विषयी प्रगल्भ जाणीव असलेल्या विलासरावांच्या जवळ प्रचंड आत्मविश्वास होता. त्यांना स्वत:च्या सामर्थ्य अन्‌ मर्यादांची जाणीव होती. लक्ष्मणरेषेच्या पलिकडे जावे की जाऊ नये, याचे आत्मभान होते. ते विचारमंचावर उभे राहिले की, श्रोते टाळ्या वाजवत इतकी त्यांची लोकप्रियता होती. उभे राहण्याची त्यांची पद्धत, जेव्हा ते बोलत असत तेव्हा पहिल्या पाच मिनिटांत सारे सभागृह टाळ्या अन्‌ हास्यामुळे फुलून गेले. श्रोत्यांसोबत त्यांचा संवाद होता. त्यांची पद्धत सर्वांना जमेल असे नाही. पण जे अशक्य वाटते, ते शक्य करून दाखविण्याचे कौशल्य त्यांच्या वाणीत, डोळ्यांत अन्‌ हास्यात होते. कोणावर टीका वा स्तुती करणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांच्या टीकेचे प्रहार कुणाचा अवमान करणारे नव्हते. टीका व्यक्तिगत नव्हती. सेवाभावनेने राजकारण कसे करावे हा आदर्श विलासरावांनी निर्माण केला आहे. त्यांना एकदा विचारले की, काँग्रेसचा जाहीरनामा काय आहे. त्यावेळी ते म्हणाले, माझे भाषण म्हणजेच काँग्रेसचा जाहीरनामा असतो. मी बोलतो तोच जाहीरनामा, इतक्या आत्मविश्वासाने ते बोलत असत, असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.

प्राचार्य डॉ. अजय पाटील, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, प्रा. दादासाहेब लोंढे यांची उपस्थिती होती.