शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

औसा येथे विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

औसा : राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्त येथील तहसील कार्यालयाने मतदार साक्षरता क्लबमार्फत मतदार जनजागृती केली. तसेच निवडणूक व लोकशाही ...

औसा : राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्त येथील तहसील कार्यालयाने मतदार साक्षरता क्लबमार्फत मतदार जनजागृती केली. तसेच निवडणूक व लोकशाही या विषयांवर वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेत औशातील अजिम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, याकतपूर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, औसा येथील वीरभद्रेश्वर विद्यालय, आलमला येथील रामनाथ विद्यालय, औसा येथील मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अपचुंदा येथील सिद्धाजी विद्यालय आदी शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार शोभा पुजारी यांनी सत्कार केला. मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष काम करणारे महादेव खिचडे, जिल्हा परिषद सहशिक्षक कमलाकर सावंत, मुक्तेश्वर पडसलगे, भीमाशंकर वाडेकर, मतदार नोंदणी संदर्भात उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलओंना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी कदम, वृषाली केसकर व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.