शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

लातूर बस स्थानकात अज्ञात प्रवाशाचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 07:40 IST

लातूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञातानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

लातूरःलातूर मध्यवर्ती बस स्थानकात अज्ञातानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्थानकात उभ्या असलेल्या एका बसमधील प्रवाशानंच गोळी झाडल्यानं इतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्या प्रवाशानं गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे या गोळीबारात हल्लेखोर प्रवासीच जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपीनं पोबारा केला असून, पोलिसांनी बस स्थानकाच्या चारही बाजूंनी सुरक्षेचा घेरा बनवला आहे.पंढरपूर-हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री साडेअकराच्यादरम्यान लातूर स्थानकात आली असता, कंडक्टर आणि ड्रायव्हर अल्पोपहारासाठी खाली उतरले. त्याचदरम्यान बसमधून एका प्रवाशानं खिडकीतून बाहेर असलेल्या एका व्यक्तीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी खिडकीच्या रॉडला आदळून पुन्हा हल्लेखोरालाच लागली, या हल्ल्यात तो स्वतःच जखमी झाला. त्यानंतर तो आरोपी लागलीच परागंदा झाला.पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पल पोलीस अधीक्षक हिंमत जाधव हे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी गोळी झाडण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. हल्लेखोराला नक्की कोणावर निशाणा साधायचा होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :laturलातूर