शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा-तेरणा संगमावरील पुरात दोन तरुण अकडले

By हरी मोकाशे | Updated: October 22, 2022 10:31 IST

दाेन तरुण महाराष्ट्राकडुन कर्नाटकात जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरले आहे.

लातूर : गेले दोन दिवस झाले, मांजरा तेरणा या नद्यांना परतीच्या पावसाच्या पावसाने पुरआलेला आसुन यात मांजरा व तेरणा प्रकल्पाचे पाणी साेडल्याने औराद शहाजानी (ता. निलंगा) दाेन्ही नद्यांच्या संगमावर पूरस्थिती निर्माण झाली असुन यात दाेन तरुण महाराष्ट्रा ॉकडुन कर्नाटक राज्यातील वांजरखेडा जाताना अडकले असून त्यांना चाैहुबाजूने पाण्याने घेरा घातली आहे.

औराद शहाजानी परिसरामध्ये गेली दोन दिवस सतत झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने अगोदर त्यांना मांजरा नद्या पूर्ण प्रवाह भरून वाहत असून यातच गेली दोन दिवस झाले माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प व मांजरा प्रकल्प या दोन्ही मोठ्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त  पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक दोन्ही नद्या वरील बॅरिजेसची दारे पूर्ण क्षमतेने उघडी करण्यात आले असून एकंदरीत सर्व पाण्याचा वाढता प्रवाह नदीपत्राबाहेर अनेक किलोमीटर शेती शिवारात पसरला असून महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्याला जोडणारे या दोन्ही नद्या वरील सर्व पूल पाण्याखाली गेले असून नदीपलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. 

यातच शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्रातील औराद शहाजानी येथून कर्नाटकात नदीपलीकडील वांजरखेडा गावाकडे जाण्यासाठी दोन तरुण ट्रॅक्टर मध्ये बसून निघाले असता त्यांना  औराद ग्रामपंचायत सदस्य तथा स्थानिक शेतकरी सह अनेकांनी पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला तरी पण ते तरुण ट्रॅक्टर घेऊन फुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला यात ते मध्यभागी उंच ठिकाणी अडकलेले असून त्यांना चाैहु बाजूने मांजरा व तेरणा दोन्ही संगम नद्यांचा पाण्याचा पुराचा वेढा पडलेला आहे. दरम्यान त्यांना यापुरातून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टिम व रेस्क्यू टीम लवकरच घटनास्थळी दाखल होणार असल्याचे तहसिलदार अडसुळ म्हणाले. 

घटना स्थळावर औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे संदीप कामत व पाेलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त लावलेला आहे दरम्यान मांजरा नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तेरणा नदीचे पाञाचे पाणी बँक वाँटर पसरले असल्याचे जलसिंचन विभागाचे अभियंता एस आर मुळे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :laturलातूर