शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

उदगीर शिवज्योतीचे राज्यमंत्र्यांनी केले स्वागत... उदगीरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ...

उदगीर शिवज्योतीचे राज्यमंत्र्यांनी केले स्वागत...

उदगीरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुळजापूर ते उदगीर या शिवज्योतीचे स्वागत केले. ही ज्याेत आशिष हंगरगे यांच्या नेतृत्वाखाली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने बालशिवाजीच्या पाळण्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, विजय निटूरे, उदयसिंह मुंडकर, चंदन पाटील नागराळकर, भरत चामले, रामचंद्र तिरुके, प्रा. गोपाळ घोडके, प्रा. श्याम डावळे, शहाजी पाटील, ॲड. दत्ताजी पाटील, डॉ. धनाजी कुमठेकर, गणेश गायकवाड, साईनाथ चिमेगावे, मनोज पुदाले, पप्पू गायकवाड, अहमद सरवर, अजिम दायमी, पंडित सूर्यवंशी, शेख समीर, उदयसिंह ठाकूर, दत्ता पाटील शेल्हाळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, अनिता जगताप, पुष्पा जाधव, बबिता भोसले, वैशाली हारमुंजे, प्रतिभा मुळे, रेखा कदम तसेच बिपीन पाटील, प्रा. मदन पाटील, प्रमोद काळोजी, राहुल मोरे, मुकेश भालेराव, यशवंत पाटील, राजकुमार अतनुरे, गणेश मुंडकर, प्रतीक पाटील, सुमित पाटील, गौरव माने, राजकुमार माने, रमण भोसले, अंकुश तोंडचिरकर, युवराज कांडगीरे, पंकज कालानी, विकास बिरादार, श्रीकांत गोपडे, शिवा गोरे, हरीओम पाटील, उत्तराताई कलबुर्गे, अनिता बिरादार आदींसह शिवप्रेमींची उपस्थिती होती.