शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. महिलांच्या हाताला काम मिळेल, खर्चात बचत होईल म्हणून नागतीर्थवाडीतील ...

गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. महिलांच्या हाताला काम मिळेल, खर्चात बचत होईल म्हणून नागतीर्थवाडीतील अष्टविनायक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संकल्पनेतून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण पार पडले. त्यासाठी प्रशिक्षक म्हणून उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे सहशिक्षक गुरुदत्त महामुनी यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी आणि सहशिक्षिका अनिता येलमटे यांनी मदत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिनगारे, पोलीस कर्मचारी डप्पडवाड, शेख उपस्थित होते.

यावेळी राज गुणाले, उपसरपंच विष्णुदास गुणाले, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, पांडुरंग येलमटे, चंद्रप्रकाश गुणाले, मच्छिंद्र शिंगडे, भागवत गुणाले, गोविंद येलमटे, गणेश मंडळाचे सदस्य प्रशांत गुणाले, प्रवीण कासले, दयानंद उंचे, संजीव रामासने, नामदेव कासले, गंगाधर येलमटे, हरिश्चंद्र गुणाले, ओमकार शिंगडे, आदी उपस्थित होते.

यावेळी सपोउपनि. शिनगारे म्हणाले, नागतीर्थवाडी ग्रामस्थ सतत नवनवीन उपक्रम राबवून प्रशासनाला सहकार्य करीत राज्यात आदर्शवत काम करीत आहेत. गणेशोत्सवात शासन नियमांचे पालन करावे आणि पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबवावेत, असेही ते म्हणाले.