शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले; दोन तरुण ठार

By admin | Updated: April 12, 2017 14:39 IST

औसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा ट्रॅक्टरने एका दुचाकीला चिरडल्याची घटना घडली.

ऑनलाइन लोकमतऔसा, दि. 12 - तालुक्यातील औसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा ट्रॅक्टरने एका दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टरचालक घटनेनंतर फरार झाला असून, या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औसा तालुक्यातील दापेगाव येथील बंडू जगन्नाथ डुकरे (२५), किसन रमाकांत डुकरे (२३) हे दुचाकीवरून (एमएच २४ एएन ५६८०) जात असताना भरधाव ट्रॅक्टरने (एमएच २४ डी २६२०) चिरडले. हा अपघात मंगळवारी रात्री ११.०० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. यात दोन्ही तरुण जागीच ठार झालीे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला असून, त्याच्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा पोलिसांनी घटनास्थळास मध्यरात्री भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले.ट्रॅक्टरचालक फरार : घटनास्थळी पोलिसांची भेटऔसा-नागरसोगा रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात दापेगावचे दोन तरुण जागीच ठार झाले. तर घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फारार झाला आहे. औसा पोलीस त्याचा शोध घेत असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ⁠⁠⁠⁠