शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: July 30, 2023 17:07 IST

विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, बसचालकाविरुद्ध रविवारी उदगीर ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर : तालुक्यातील कुमठा खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थ्यास बसने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, बसचालकाविरुद्ध रविवारी उदगीर ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द येथे शुक्रवारी एम.एच. १४ बी.टी. १९९३ क्रमांकाच्या बसचालकाने गावातील विद्यार्थी धनराज गोपाळ केंद्रे (वय १५) हा सायकल वरून शाळेतून येत असताना त्यास जोराची धडक दिली. जखमी विद्यार्थ्यांला उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू, रविवारी मयत विद्यार्थ्याचे काका विष्णू लक्ष्मण केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक माधव धोंडीबा उडतेवार यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे करीत आहेत.

टॅग्स :laturलातूर