येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जळकोट ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, भाजपचे चंद्रशेखर पाटील, युवा सेनेचे तालुका सरचिटणीस मुक्तेश्वर येवरे - पाटील, काँग्रेसचे कैलास सोमुसे - पाटील, उपसरपंच बाबू कापसे, प्रकाश सोमुसे - पाटील, संजय येवरे - पाटील, सुरज गव्हाणे, बालाजी येवरे, गोविंद बारसुळे, गजानन सोमुसे, लक्ष्मण येवरे, नितीन सोमुसे, ज्ञानोबा वाघमारे, मनोज पंचगल्ले, माधव बोंडगे, सूर्यकांत बोडेवार, बालाजी गव्हाणे, मयुर हिंगणे, रमेश बोडेवार, सूर्यकांत येवरे, किशन मंगले, अभिषेक सोमुसे, संजय स्वामी, सटवा गायकवाड, ईनायतसाब मुंजेवार, बीट जमादार गोविंद पवार, मालवदे, चिमंदरे उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय शिंदे, कैलास सोमुसे, भागवत धुमाळ, हमाल - मापाडी - माथाडी - गाडीवान संघटनेचे उत्तम भालेराव, संग्राम गायकवाड उपस्थित होते.