शिवसंपर्क अभियानाअंतर्गत दापका वेस महादेव गल्ली येथील नक्षत्र मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला संघटका डॉ. शोभाताई बेंजरगे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर, युवा सेनेचे संपर्कप्रमुख सूरज दामरे, लातूरचे बाबूराव शेळके, औशाचे सतीश शिंदे, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, रवी पिचारे, शहर संघटक रोहित गोमदे, तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, संघटक शिवचरण पाटील, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे, बालाजी माने, प्रशांत वांजरवाडे, शिवाजी साळुंखे, फारुख शेख, नंदू लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख माने म्हणाले, निलंग्यात शिवसेनेची मोठी ताकद असून शहरात वाॅर्डनिहाय शाखा निर्माण केली जाणार आहे. आगामी निवडणुकीत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
यशस्वीतेसाठी विनोद आर्य, ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे, दत्ता मोहोळकर, पृथ्वीराज निंबाळकर, सचिन मोघे, संजय कुंभार, सुरेश भोसले, संतोष मोहोळकर, सुरेश पेठकर, किसन शेंडगे, राजू सावरे, निखिल राजपूत, सागर पाटील, भरत चव्हाण, अण्णाराव पेटकर, गोपाळ हिबारे, कृष्णा जाधव, आशाताई भोसले, मंदाकिनी पाटील, विक्रांत पाटील, प्रतीक पाटील, गोटू पाटील, परिक्षित राजमल्ले, शंकर कांबळे, दिगंबर जाधव, आदित्य कमले, विजय जाधव आदींनी परिश्रम घेतले.