शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

नागरी सुविधांसाठी ग्रामपंचायतीमध्ये युवकांचे मुंडण आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: October 21, 2023 17:34 IST

वारंवार मागणी व निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

चापोली : येथील युवकांनी नागरी सुविधा उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास मुंडण आंदोलनाचे निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने शनिवारी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयात मुंडण करून निषेध केला.

ग्रामपंचायतीस वारंवार लेखी निवेदन देऊनही वाॅर्डअंतर्गत रस्त्यावरील सांडपाणी बंद होत नाही. तसेच सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी करूनही रस्ता होत नाही. गत तीन वर्षांपासून गावातील आरओ फिल्टर बंद आहे, गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे, तसेच कूपनलिकेच्या पाण्याची गळती होत असून, ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे विकासाला खीळ बसली आहे. वारंवार मागणी व निवेदन देऊनही ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याने युवकांनी सोमवारी ग्रामविकास अधिकारी संतोष कुरुळेकर यांना मुंडण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, दखल घेतली नसल्याने रविवारी मुंडण आंदोलन करण्यात आले.यावेळी बस्वराज होनराव, प्रद्युम्न चाटे, नरसिंग शेवाळे, आकाश चाटे, भागवत शंकरे, व्यंकटेश चाटे, देविदास जगदाळे, मारोती पाटील, अमोल उळागड्डे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायत