शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा नगरपरिषदेच्या सभापतींच्या निवडी उत्साहात

By admin | Updated: January 16, 2017 16:03 IST

निलंगा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 16 -  निलंगा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम सभापती इरफान सय्यद, पाणीपुरवठा हरिभाऊ कांबळे, नियोजन व विकास मनोज कोळ्ळे, आरोग्य सभापती म्हणून इशरत सौदागर, महिला बालकल्याण पद्मावती पोतदार, उपसभापती संपता नाटकर यांची निवड करण्यात आली आहे. निलंगा पालिकेत बहुमत असलेल्या भाजपच्या सदस्यांची सोमवारी विषय समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून डॉ. भगवान आगे होते. तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय समितीच्या सभापतींसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम सभापती इरफान सय्यद, पाणीपुरवठा सभापती हरिभाऊ कांबळे, नियोजन व विकास इशरत सौदागर, महिला व बालकल्याण सभापती पद्मावती पोतदार, उपसभापती संपता नाटकर तर स्थायी समिती सदस्य म्हणून अशोक बाहेती यांची निवड करण्यात आली. यावेळी गटनेते सुमनताई हाडोळे, नगरसेवक भगवान कांबळे, प्रदीप पाटील, शरद पेठकर, महादेव फहे, विष्णू ढेरे, स्मिता देशपांडे, शंकर भुरके, आशा माळी, महम्मदखां पठाण, विकास नाईकवाडे, सविता उजळे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.