शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजेश्वर निटुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

उदगीरचे सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषविलेले राजेश्वर निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. गरजूंना अन्न, ...

उदगीरचे सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषविलेले राजेश्वर निटुरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. गरजूंना अन्न, ब्लँकेट तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व असलेल्या राजेश्वर निटुरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी नागरिकांसह काँग्रेस व इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक शशिकांत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीणचे दीपककुमार वाघमारे, गटविकास अधिकारी महेश सुळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, रमेश अंबरखाने, देवणीचे मल्लिकार्जुन मानकरी, जळकोटचे मारोती पांडे, सुभाष धनुरे, मंजूरखाँ पठाण, फैजुखाँ पठाण, शेख मेहबुब, राजकुमार भालेराव, मनोज कपाळे, श्रीरंग कांबळे, बाळासाहेब मरलापल्ले, अहमद सरवर, राजकुमार हुडगे, कुणाल बागबंदे, जवाहरलाल कांबळे, शशिकांत बनसोडे, विकास देशमाने, अमोल घुमाडे, बालिका मुळे, शिवराज पाटील, बाबुराव समगे, ॲड. नरेश सोनवणे, अविनाश हेरकर, बबलू मुळे, संजीव पाटील, विजय कलबुर्गे, लखन गांजुरे, अभिजित पुदाले, प्रा. शिवाजी देवनाळे, आनंद चव्हाण यांच्यासह नगरसेवक, शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांसह संस्था चालक, डॉक्टर, वकील, व्यापा-यांनी शुभेच्छा दिल्या. (वाणिज्य वार्ता)