- अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा
- माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले
- मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
- इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
- बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला...
- बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मति फिरली आणि चीनला गेला...
- खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना; अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
- धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
- सोलापूर - डंपरने दुचाकीला दिली जोरदार धडक; तीन युवकांचा जागीच मृत्यू
- इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
- ठाणे - भिवंडीत मुसळधार पावसामुळे गायत्री नगर परिसरात दरड कोसळली, 5 ते 6 घरांचे नुकसान, काही घर ढिगाऱ्याखाली दबली
- सोलापूर - दोड्डी येथे भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू; हायवा अन् दुचाकीचा अपघात
- पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
- ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
- पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
- इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
- इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा