शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या उपाध्यक्षपदी मुरळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे रविवारी लातूर येथे आले हाेते. दरम्यान, त्यांनी सी. के. मुरळीकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ...

महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे रविवारी लातूर येथे आले हाेते. दरम्यान, त्यांनी सी. के. मुरळीकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करुन नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्य युवा अध्यक्ष नितीन शेरखाने, उस्मानाबाद जिल्हा प्रमुख ॲड. गणेश कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुनील ढवळे, शिवाजीराव दामावले, नंदकुमार गोसावी आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शिवसेना लातूर तालुकाप्रमुख बाबूराव शेळके, लातूर महानगरप्रमुख विष्णू साठे, बबन वाघमारे, अनिल कबाडे, एस.आर. चव्हाण, शिवराज मुळावकर, बसवराज मंगरुळे, नवनाथ गायकवाड, रवी कुरील, संजय शिंदे, संतोष कबाडे, मोहन गदरे, उमाकांत डोईफोडे, बालाजी गाडेकर, प्रा. सुरज दामरे, प्रदीप मुरळीकर, विजय मुरळीकर, चंद्रकांत सूर्यवंशी, कमलाकर डोके, आर.एस. ठाकूर, अमर बुरबूरे, खंडू जगताप, प्रवीण नांबदे, सोमनाथ जाधव, ॲड, नरेश कुलकर्णी, राहुल रोडे यांनी काैतुक केले आहे.