इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील गणराज केंद्रे, मयूर कांबळे, शुभांगी उद्धव रेड्डी, कला शाखेतील शुभांगी परमेश्वर फड, कोमल बालाजी लांडगे, अहमद सद्दाम शेख, प्रिया दिलीप साळवे तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या निकिता राम लिंबाळकर, हिना रहीम शेख, दिलशादबी इक्बाल शेख, भाग्यश्री प्रल्हाद बदणे, आण्णासाहेब सूर्यवंशी, रूपाली नामदेव जाधव तसेच इयत्ता दहावीतील अनुष्का विवेक वलसे, सोनाली प्रल्हाद मुंडे, वैशाखी धम्मानंद कांबळे, सांची श्रीमंत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश इंगळे, सुरेखा कांबळे, पर्यवेक्षक लालासाहेब बोकडे, प्रा. अनिल सूर्यवंशी, तानाजी माने, जितेंद्र बदने, प्रा. संपत सिरसाठ, प्रमोद शिरुरकर, प्रा. पांडुरंग आलापुरे, प्रा. कैलास खानापुरे, प्रा. गोविंद भगत, प्रा. परमेश्वर देवके, प्रा. रत्नाकर नळेगावकर, व्यंकट भोसले, गंगाधर भांगे आदींची उपस्थिती होती.