शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

मास्क आवश्यक, पण असे करा त्वचेचे रक्षण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. परंतु, मास्क आठ तासानंतर बदलणे ...

मास्क आवश्यक, पण असे करा त्वचेचे रक्षण

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. परंतु, मास्क आठ तासानंतर बदलणे आवश्यक आहे. कॉटनचा मास्क धुऊन वापरता येतो.

एकच मास्क न धुता वापरणे चुकीचे असून, यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

गच्च बांधून ठेवल्याने चेहऱ्याला काळे डाग पडतात. त्यामुळे एकटे असताना थोडावेळ मास्क बाजूला ठेवता येऊ शकतो.

स्वच्छता बाळगणे गरजेचे

ज्यांना सतत रुग्णाजवळ जायचे आहे त्यांना एन ९५ मास्कची गरज असते. ज्यांना रुग्णाजवळ जाण्याची गरज नाही, त्यांनी कॉटनचा मास्क वापरावा. तो धुऊनही वापरता येतो. सध्या पिंपल्स आणि डाग पडलेले काही विचारण्यासाठी येतात. परंतु, खाज किंवा अन्य त्रास मास्कमुळे होत असल्याच्या काही तक्रारी नाहीत. - डॉ. अजय ओव्हळ, त्वचारोगतज्ज्ञ

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

घरामध्ये सॅनिटायझर वापरण्यापेक्षा साबणाचा वापर केला तर कधीही चांगलेच.

कार्यालयात अथवा बाहेर असताना साबणाचा वापर करता येणे शक्य नसेल किमान घरी साबणाचा वापर करावा.