येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, एस.एस. टिपरसे, शिवाजी मुळे, मंडळ अधिकारी नीळकंठ केंद्रे, माणिक बेजगमवार, महेश राठोड, गणेश येडीगुट्टी, पोनि. सोपान सिरसाट, सपोनि. नलिनी गावडे, चेअरमन विठ्ठलराव माकणे, नगरसेवक ॲड. संतोष माने, सिद्धेश्वर पवार, करिमसाब गुळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, तलाठी नवनाथ खंदाडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पवार, रणजित उमाटे, स्वातंत्र्यसैनिक बळीराम सोनटक्के, ॲड. युवराज पाटील आदी उपस्थित होते.
पंचायत समितीत सभापती जमुनाबाई बडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, सहायक प्रशासन अधिकारी माधवराव वागलगावे, आशा कल्याणे- मोतीपवळे, संग्राम भुरे, अनिल कंठे, कृषी अधिकारी शशीकांत गायकवाड, संजय आलमले, एस.व्ही. बोरगावकर, हालकंचे, रूपनर, पंडित माडगे, अतुल गायकवाड, शिवाजी पांचाळ, संतोष मुदने, नभा शास्त्री उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात पोनि. सोपान सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सपोनि. नलिनी गावडे, पोउपनि. गौड, भरत वागलगावे, हणमंत आरदवाड, गोरोबा जोशी, पाराजी पुठ्ठेवाड, सुभाष हारणे, जगन्नाथ भंडे, हणमंत मस्के, दत्तात्रय लांडगे, संदेश सन्मुखराव, परमेश्वर राख, सुरेश कलमे, तानाजी आरदवाड, रवी वाघमारे, दत्तात्रय थोरमोठे, मारोती तुडमे, माधव सारोळे, सुग्रीव मुंडे, बालिका हणमंते, ईश्वर स्वामी, दत्तात्रय चात्रे आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीत मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नगरसेवक ॲड. संतोष माने, सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी, गुरुनाथ चिटबोणे, श्रीकिशन बाहेती, चेअरमन विठ्ठलराव माकणे, वैजनाथ शेटे, माजी उपसरपंच मुर्तेजा सय्यद, ईलियास सय्यद, करीम गुळवे, पप्पू शेख, बी.बी. ठाकूर, निजामोद्दीन शेख, बालाजी स्वामी, प्रसन्ना चाकूरकर, प्रशांत झांबरे, सुधाकर कांबळे, व्यंकट सूर्यवंशी, प्रमोद कास्टेवाड, बालाजी मोठराव, पप्पू शिंदे, विठ्ठल शिंदे, माधव कांबळे आदी उपस्थित होते.
चाकूर औद्योगिक वसाहतीत चेअरमन करिमसाब डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी व्हा. चेअरमन लक्ष्मीकांत बेजगमवार, महेश जानकर, सुरेश हाके, श्रीराम वाघमारे, नागनाथ यरनाळे, रवींद्र हाळे, माधव जोशी, सोलपुरे, गोविंद भोरे, अहेमद शेख, शिवराज वाघमारे, व्यवस्थापक पद्माकर जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापक ज्ञानोबा बने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिवानंद रोडगे, सुवर्णा ढोबळे, मीरा मोहिते, मयूरा पाटील, कलावती केंद्रे, दत्तात्रय मद्रेवार, रंजना भंडारे, सदाशिव भिसे, विनायक शेरे, नंदा धावारे तर जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक सुनील डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सुजाता चात्रे, नागनाथ कदम, सचिन अंबुलगे, गणेश पैजणे, वर्षा वाडकर, गोविंद कोडरुळ, विनायक पवार, एजास पटेल, आशा बेगम शेख, तबिहा ताजे, विजय धनेश्वर उपस्थित होते.
विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात हसन मासुलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिव चाँदसाहेब मासुलदार, युनुससाहेब मासुलदार, पटेल महमद रसुल, प्राचार्य वैशाली शिंदे, प्रा. इसाबेग मंगरुळे, जलील शेख, सुनीता घोगरे, हणमंत शिंदे, विठ्ठल पासमे, भास्कर साळुंके, उमर शेख, गणपत डोंगरे, हानिफ मुजावर उपस्थित होते.