शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार

By संदीप शिंदे | Updated: January 19, 2024 20:04 IST

ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते.

अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील निजवंतेनगर येथे खा. सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारातून पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये भव्य-दिव्य अशी प्रभू श्रीराम दरबाराची पणत्यांच्या सहाय्याने कलाकृती साकारण्यात आली आहे. त्यासाठी दोन लाख तीस हजार पणत्यांचा उपयोग करण्यात आला आहे. 

ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या कलाकृतीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोबतच भव्य एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. प्रभू श्रीराम यांचा दरबार पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये २ लाख ३० हजार पणत्यांचा उपयोग करून प्रभू श्रीराम दरबार साकारण्यात आला आहे. याचे ठळक वैशिष्ट्य: 1)15,000 स्क्वेर फूट मध्ये भव्य-दिव्य कलाकृती 2)भव्य कलाकृतीसाठी दोन लाख तीस हजार पणत्यांचा वापर 3)22 तारखेला सकाळी 11:00 वाजता  हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी होणार 4)सध्या 100 कलाकार ह्या कलाकृती साठी आहेत 5)5000 हैड्रोजन फुग्यांचा वापर 6)अहमदपूर नगरीत प्रथमच होणार अर्धा तास भव्य आतिषबाजी 7)मुख्य कलाकार -चेतन राऊत (मुंबई)8)14 जानेवारी पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे 9)मोठ्या एलईडी स्क्रीन वर लाईव्ह स्क्रीनिंग अयोध्या मंदिर

टॅग्स :laturलातूरAyodhyaअयोध्या