उदगीर तालुक्यातील वाढवणा खु. येथे दलित वस्ती आणि विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. चांगले काम केल्याने लोकांनी पुन्हा गावची सत्ता तुमच्याकडे सोपवली आहे. या संधीचा गाआचा विकासासाठी उपयोग करावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला पंचायत समिती उदगीरचे माजी सभापती संगम अष्टुरे, संजय पाटील, प्रमोद मुदाळे, सरपंच पूनम विकास मुसने, झुंजार पाटील, उपसरपंच रामकिशन पाटील, ग्रामपंचायत सदस्य रऊफ शेख, परबतराव तिरकमटे, पंढरी मुळे, एकनाथ मुसने, शोभाताई तोंडारे, पुंडलिक मुसने, माजी सरपंच झुंझार पाटील, माजी सरपंच व्यंकट भिंगोले, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भांगे, विजयकुमार पाटील, देविदास पाटील, मष्णाजी भिंगोले, तुळशिदास कानवटे, बाळासाहेब कानवटे, नामदेव भांगे, तुकाराम भंडारे, अक्षय हरनाळे, इर्शाद शेख, अर्जुन राजे, धोंडीबा कानवटे, नारायण भांगे, बबन भांगे, लक्ष्मण पाटील, जनार्धन भांगे, कैलास वासरे, बालाजी भांगे, राजकुमार तोंडारे, प्रदीप सोमवंशी, वैभव पाटील, अफजल पिंजारी, विनायक सोमवंशी, ज्ञानेश्वर कुंडले, नागनाथ सोमवंशी, चैतन्य मुसने, हरीदास मुसने, दिनेश चामे, निखिल तोंडारे, महेश भांगे, अभय भांगे, सोमनाथ चिद्रे, मोटे रामचंद्र, शेखर पाटील, रहीम शेख, बालाजी तिरकमटे, नागेश गोटमुकले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
इच्छाशक्ती असेल तर गावासाठी निधी मिळविणे कठीण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST