शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये सहा महसूल मंडळात अतिवृष्टी; उसाचे फड आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:12 IST

आतापर्यंत ७२० मि.मी. पाऊस बरसला

ठळक मुद्देपुराच्या पाण्यात दोघे गेले वाहून...

लातूर : जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत ३६ तर आतापर्यंत ७२० मि.मी. पाऊस झाला असून, बुधवारी सर्वाधिक पाऊस अहमदपूर तालुक्यात ९८.१ मि.मी. इतका झाला आहे. याच तालुक्यातील पाच महसूल मंडळात आणि देवणी तालुक्यातील एका महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत असून, बुधवारी पावसाने उघडीप दिली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, रेणा, तावरजा नदी दुथडी वाहत असून, जिल्ह्याच्या शिवारांतील उसाचे पीक आडवे झाले आहे. अहमदपूर महसूल मंडळात १००, खंडाळी १२०.८, किनगाव १६६.५, अंधोरी ७५.३, हडोळती ८६.०० आणि देवणी महसूल मंडळात ६७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, रेणा शंभर टक्के भरले आहेत. तर व्हटी ७६, साकोळ ९६, घरणी ९५, मसलगा मध्यम प्रकल्प ५७ टक्के भरला असून, तावरजा मध्यम प्रकल्प मात्र जोत्याखाली आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

तिरु, देवर्जन, रेणामधून विसर्ग...आठ मध्यम प्रकल्पापैकी तिरु, देवर्जन, रेणा हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून, यातून विसर्ग करण्यात आला आहे. कानडी बोरगाव, वांजरखेडा, टाकळगाव, कारसापोरेगाव, निवळी, साई बॅरेजेस शंभर टक्के भरले असून, त्यातूनही विसर्ग करण्यात आला आहे.

पुराच्या पाण्यात दोघे गेले वाहून...अहमदपूर तालुक्यातील हदगळ आणि मावलगाव येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देवणी तालुक्यातील बोरोळ आणि लखनगाव येथे मोठा पाऊस झाल्याने गावाचा काही काळ संपर्क तुटला होता. मात्र, पाऊस थांबल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर