शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यातून आरोग्यविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

किनगाव : सोमवारी घराघरात गौरींचे आगमन झाले असून, सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस गौरींचा उत्सव साजरा होत आहे. ...

किनगाव : सोमवारी घराघरात गौरींचे आगमन झाले असून, सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस गौरींचा उत्सव साजरा होत आहे. गौरींच्या आगमनानिमित्त केलेल्या आकर्षक रोषणाईने घरातील वातावरण उजळून निघाले असून, किनगाव येथे गौरींच्या सजावटीच्या माध्यमातून आराेग्यविषयक जनजागृतीपर संदेश देण्यात आला आहे.

गौरींचे दोन दिवस नागरिक मनोभावे पूजन करतात तसेच विद्युत रोषणाई करतात. सध्या घराघरात गौरी-गणपतीचे आगमन झाल्याने नागरिक गौरी -गणपतीचा सण साजरा करत आहेत. किनगावात विविध घरांमध्ये गौरी-गणपतीचे थाटात आगमन झाले असून, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवराज भुसाळे परिवाराकडून गौरींची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी कोरोना महामारी संदर्भात दैवशाला भुसाळे, प्रियंका भुसाळे, विनिता भुसाळे यांनी आरोग्यविषयक देखावा केला आहे. यात त्यांनी ‘प्रशासनाच्या नियमांचे पालन करूया, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. लसीकरण करायचे, कोरोनाला हरवायचे, लसीकरणाला जाऊया, कोरोनातून मुक्त होऊया. लसीकरणाला देऊ साथ, कोरोनावर करू मात. लस घ्या सुरक्षित राहा’, असे गौरी -गणपतीच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

130921\1731-img-20210913-wa0056.jpg

घराघरात गौरी-गणपतीचे थाटात आगमन